काळी उडीद डाळ


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: काळी उडीद डाळ
Product Code: Prod-16
Reward Points: 5
Availability: Available

Price: 40/-

नैसर्गिक उडीद खाण्याचे फायदे :


* उडीद डाळ मध्ये भरपूर प्रमाणात लोह असून, शरीराराला बळ देते.
* कोलेस्टड्ढॉल कमी करण्यास मदत होऊन हृदय बळकट होते.
* भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते.
* पाचक शक्ती मजबूत करते.
* महिलांनी पारंपारिक जात्यावर तयार केलेली तूरडाळ.
weight