नैसर्गिक सात्विक हळदीपासून बनवलेली


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: हळद पावडर
Product Code: Prod-1
Reward Points: 5
Availability: Available

Price: 78/- (250 gm)

नैसर्गिक हळद खाण्याचे फायदे :


* शरीरातील सूज आणि गुडघ्याचे दुखणे दूर करण्यासाठी उपयोगी
* रक्त शुद्ध करण्यास मदत.
* शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत.
* तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत.
* कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.
* हळद युक्त दूध घेतल्यामुळे अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.
weight 500m
Colour Yellow