Moringa Powder


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: Moringa Powder
Product Code: Prod-20
Reward Points: 5
Availability: Available

Price: 143/-

मोरिंगा सेवनाचे फायदे:

मोरिंगा म्हणजेच शेवगा हे असे झाड आहे की तुमच्या पूर्ण शरीराला स्वस्थठेवण्यासाठी सक्षम आहे. म्हणूनच या झाडाला Tree of Heaven असे म्हणतात. यामध्ये विविध प्रकारच्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे.
१) उच्चरक्तदाब, लठ्ठपणा, मायग्रेन कमी करण्यासाठी
२) हाडे व दातांच्या मजबुती व शरीरातील कॅल्शियम वाढीसाठी
४) पचनक्रिया व शुक्राणूंची संख्या वाढीसाठी
३) डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त.
weight 100gm
Colour green