नैसर्गिक सेंद्रिय ऊसापासून बनवलेला सेंद्रिय गुळ
Brand: सात्विक कृषीधन
Product Name: सेंद्रिय गुळ
Product Code: Prod-3
Reward Points: 5
Availability: Available
Price: 90/- (Per/Kg)
सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे :
* रक्त शुद्ध होते व गर्भाशयाची शुद्धी होते.
* थंडीच्या दिवसात जेवणात तूपाबरोबर गुळ खाल्ल्याने थंडीचे निवारण होते तसेच ताकद वाढते.
* रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
* हिमोग्लोबीन व स्मरणशक्ती मध्ये वाढ होते.
* शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात.
* रोज गुळ खाल्याने पचनशक्ती सुधारते.
weight | 1 Kg |
---|---|