मोहरी


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: मोहरी
Product Code: Prod-8
Reward Points: 5
Availability: Available

Price: 30/-

नैसर्गिक मोहरी खाण्याचे फायदे :


* सांधेदुखी वर उपयुक्त.
* मोहरी उष्ण असल्याने वाताचं शमन करते.
* टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो.
* दातदुखीवर मोहरीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.
weight 100 gm