मुग


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: मुग
Product Code: Prod-9
Reward Points: 5
Availability: Available

Price: 40/-

नैसर्गिक मूग खाण्याचे फायदे :


* शरीराला ऊर्जा मिळते.
* टायफाइड झाल्यावर मूग डाळीचे सेवन खुप फायदेशीर ठरते.
* खाज येण्याची समस्या तात्काळ दूर होते.
* सर्वात पौष्टिक व पचण्यास सोपी असते.
* बध्दकोष्टची समस्या असेल तर मूग खुप फायदेशीर असते.
* मोड आलेले मूग खाल्ल्यास सर्वात उत्तम.
weight