देशी गायीचे आरोग्यदायी दुध (A२ दुध)


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: देशी गायीचे A2 आरोग्यदायी दुध
Product Code: Prod-10
Reward Points: 5
Availability: Out Of Stock

Price: 80/- (Per/Ltr.)

* शुद्ध भारतीय देशी गौवंशचे दुध.
* भेसळ व हार्मोन इंजेक्शन विरहित.
* मुक्त संचार गोठा पद्धत.
* दुध काढतांना शास्त्रीय संगीताचा उपयोग.(बासरी, भक्तीगीते इ.)
* गायींना सेंधव मिठाचे चाटण व औषधी वनस्पती चारा.(गुळवेल, बेल, सेंधव मीठ चाटण.इ)
weight 1 Ltr.
Colour White