मठ (मटकी)


Brand: सात्विक कृषीधन
Product Name: मठ (मटकी)
Product Code: Prod-7
Reward Points: 5
Availability: Available

Price: 40/-

नैसर्गिक मठ(मटकी) खाण्याचे फायदे :


* कफ व पित्तनाशक
* पाचक व हृदयास बल देणारी आहे.
* मटकी ही ताप, रक्तपित्त या रोगामध्ये गुणकारी आहे.
* मोड आलेली मटकी आपल्या तब्येतीला चांगली आहे.
weight 00 gm